लॉकडाऊन कधी संपले हे कोणालाच माहिती नाही, पण या रिकाम्या वेळेत तुम्ही काही Online Courses नक्की करू शकता. कॉम्पुटर प्रोग्रामरला सध्या व भविष्यात खूप संधी आहेत.
सध्याच्या या लॉकडाऊन च्या काळात Online Courses करून तुम्ही तुमच्या प्रोग्रामिंग स्किल्सला वाढवू शकता. यासाठी काही programming online courses आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
हे Online Courses करण्यासाठी तुम्हाला कोणते हे पैसे मोजावे लागणार नाहीत. आणि हे सर्व Online Courses edx आपल्याला Harvard University देत आहेत.
तर चला पाहूया कोणते आहे हे Online Courses तेही free.
Online Courses By Harvard For Free!
1) Web Programming With Python and JavaScript (Online Courses python)
या कोर्स मध्ये तुम्हाला Python, JavaScript आणि SQL चा वापर करून Web Application च डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन कस करायचं हे शिकता येणार आहे.
त्या सोबतच Flask,Django आणि Bootstrap या फ्रेमवर्कचा वापर करता येईल.
- कोर्सचा कालावधी - 12 आठवडे
Enroll Now
2) Using Python for Research
या कोर्स मध्ये Python बद्दल माहिती आणि Python 3 चा वापर तुमच्या रिसर्च मध्ये कसा करायचा या बद्दल शिकवलं जाईल.
- कोर्सचा कालवधी - 5 आठवडे
- कोर्स भाषा - इंग्लिश
Enroll Now
3) Introduction To Artificial Intelligence With Python
Python मध्ये Machine Learning चा वापर कसा करायचा व Artificial Intelligence बद्दल माहिती पण देण्यात आली आहे.
- कोर्सचा कालावधी - 7 आठवडे
- कोर्स भाषा - इंग्लिश
Enroll Now
4) Introduction To Computer Science
- कोर्सचा कालावधी - 7 आठवडे
- कोर्स भाषा - इंग्लिश
Enroll Now
सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
Web Title- 4 Online Courses of computer programming for free.
Post a comment