![]() |
Google Meet |
Zoom ला नवा प्रतिस्पर्धी गुगलच Google Meet अँप लाँच! (Google Meet Now Free For All Users)
सध्या लॉकडाऊनच्या काळात खूप जणांना Work From Home करावं लागत आहे. Work From Home म्हंटल कि त्यात मिटींग्स, कॉन्फरन्स हे सर्व आलच. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे Online लेक्चर्स होत आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी सध्या एक Application खूप जास्त प्रमाणात वापरल जात आहे. ते म्हणजे Zoom व्हिडिओ कॉन्फरन्सिंग Application, पण सध्या Zoom बद्दल च्या खूप News येत आहेत. कि Zoom Application चा डेटा मोठ्याप्रमाणावर लिक झाला आहे.
व खूप जण Zoom वापरण टाळत आहेत, पण आता गुगलने Secured अस Google Meet व्हिडिओ कॉन्फरन्सिंग Application तुमच्या साठी लौंच केल आहे. (Google Meet Now Free For All Users)
गुगल मीट्स स्पेसिफिकेशन (Google Meet Specifications)
- Google Meet तुम्हाला डेस्कटॉप बरोबर मोबाईलवर पण वापरता येणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्लगीन शिवाय Google Meet गुगल Chrome मध्ये पण वापरता येणार आहे.
- एका मिटिंग मध्ये 100 जणांना Add करू शकता.
- Google Meet मध्ये सध्या मिटिंग टाईम हा 60 मिनिट आहे.
- यात तुम्हाला स्क्रीन शेअरिंगसाठी सुविधा देण्यात आली आहे.
- त्याचबरोबर Gmail मध्ये पण Google Meet तुम्हाला वापरता येणार आहे.
तर तुम्ही Zoom ला पर्याय म्हणून Google Meet बिनधास्त वापरू शकता हे Security सहित.
Web Titile : Google Meet Now Free For All Users
Post a comment