इन्स्टाग्राम वर पैसे कसे कमवायचे | How to Earn Money on Instagram in Marathi

How to Earn Money on Instagram In 2020

इन्स्टाग्राम वर पैसे कसे कमवायचे | How to Earn Money on Instagram in Marathi

आपण सर्वानी गुगलवर काहीतरी सर्च करताना How to Earn Money on Instagram अस खूप वेळा दिसल असेल, पण आपण कधी या कडे लक्षच दिल नाही.

हो हे खर आहे, Instagram पैसे कमावता येतात. 

Instagram म्हणल कि आपल लक्ष जात ते फोटो, लाईक्स, स्टोरीज आणि कमेंट्स कडे पण या पलीकडे Instagram वर खूप काही आहे.

त्यातलंच एक Earn Online Money on Instagram. आता Instagram वर पैसे कसे कमवायचे हे जाणून घेण्यासाठी हे Article लक्ष देऊन वाचा.

मला विश्वास आहे कि तुम्हाला या Article चा नक्की फायदा होईल.

.इन्स्टाग्राम बद्दल थोडक्यात (About Instagram In Marathi) 


earn money on instagram


2010 मध्ये Kevin Systrom आणि  Mike Krieger यांनी इन्स्टाग्राम हे Online Photo व Video शेअरिंग अॅप बनवल. आता तुम्ही म्हणाल इन्स्टाग्राम मध्ये तर from facebook अस असत. 

ते नंतर अस झालं कि एप्रिल २०१२ मध्ये फेसबुकने इन्स्टाग्रामला जवळपास १ अब्ज डॉलर्स कॅश व स्टॉकमध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली. तसेच कंपनी स्वतंत्रपणे व्यवस्थापित राहील या महत्त्वाच्या अटीवर.


आता पाहू इन्स्टाग्राम मध्ये User Engagement वाढविण्यासाठी काय काय कराव लागत. (Tips for increaseing followers on instagram)

How to earn money on Instagram followers

earn money on Instagram followers


1.Profile or Bio Setup

या मध्ये तुम्हाला तुमच्या बद्दल लिहायचं आहे कि तुम्ही काय करता आणि लोकांनी तुम्हाला का फॉलो कराव. जसे कि, तुम्ही Youtuber, Blogger, Fashion Model, Fitness Trainer किंवा Public Figure आहात.

त्यानंतर तुमच्या वेबसाईट किंवा दुसऱ्या कोणत्या Social Account ची लिंक, तुमचा ईमेल .

2.Regular post on your account 

Regular post करून इन्स्टाग्राम वर अॅक्टीव्ह राहण खुप महत्त्वाच यामुळे तुमची फॉलोइंग चागली वाढेल.
पण regular post करत असताना तुम्हाला Quality Photo व Videos अपलोड करावे लागतील.

सोबतच तुम्ही हे फोटो अपलोड करताय त्याच्या विषयीचे Hashtag वापरण हे खूप महत्वाच, यामुळे नवीन फॉलोअर्स तुमच्या सोबत जोडले जातील.

3.Engaage your Followers 

तुमच्या कडे असलेल्या फॉलोअर्स Engaage करण्यासाठी तुम्हाला स्टोरीज टाकाव्या लागतील आणि त्यांचा बरोबर LIve Chat करण महत्वाच असेल.


आता वेळ येते ती How to Earn Money on Instagram हे नेमक होत कस हे आपण पाहू.


How to earn money on Instagram 2020


Earn Money on Instagram Infographic

1.Brand Promotion

आज जगभरात एवढे ब्रांड झाले आहेत कि त्यांच्या मध्येच खूप स्पर्धा सुरु आहे, त्यामुळे या ब्रांडस ना त्याच्या वस्तू व सेवांचा प्रचार करण हे गरजेच झालं आहे.

या साठी हे ब्रांडस सोशल मिडीया चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. ह्या कंपन्या अश्या लोकांचा शोध घेतात कि ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत. 

तुम्हाला फक्त त्यांच्या वस्तूंचा प्रचार करायचा आहे व त्या बदल्यात ते तुम्हाला मोठी रक्कम पे करतील. जितके जास्त फॉलोअर्स तेवढे जास्त पैसे हे सोप उदाहरण आहे.

2.Affiliate Marketing

तुम्ही Affiliate Marketing करण्यासाठी Flipkart आणि Amazon ह्या मोठ्या वेबसाईटचा वापर करू शकता. 

यात फक्त तुम्हाला स्वतः एखाद्या प्रोडक्टचा फोटो टाकून त्याची लिंक द्यायची आहे. जेव्हा या लिंकवर क्लिक करून कोणी ते प्रोडक्ट खरेदी करेल त्याच कमिशन तुम्हाला मिळेल.

तुम्हाला मिळणार कमिशन हे % मध्ये असेल, जस कि 5%, 10% व त्यापेक्षा हि जास्त.

(जर तुम्हाला Affiliate Marketing बद्दलची संपूर्ण माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याच्या विषयी Article लवकरच टाकू, पण तुमची कमेंट महत्वाची असेल.)

3.Photos Selling

खूप लोकांना फोटोग्राफीची खूप आवड असते, ते नवीन नवीन ठिकाणी जाऊन फोटो काढतात व त्याचं एक कलेक्शन तयार करतात.

जर तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल तर तुम्ही तुमचे काढलेले फोटो इन्स्टाग्राम वर टाकून चांगले फोटो टाकून चांगले पैसे कमवू शकता.

इन्स्टाग्राम वर अपलोड करताना तुमचा फोन नंबर व Watermark टाकायचा असतो, ज्या कंपन्यांना तुमचे काढलेले फोटो आवडतील ते त्यांच्या जाहिराती साठी त्याचा वापर करतील व तुम्हाला त्याचे पैसे देतील.

या अश्या पद्धतीने तुम्ही इन्स्टाग्राम वर खूप सारे पैसे कमवू शकता.


तर आमचा How to Earn Money on Instagram हा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा.


अशीच टेक बद्दल ची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून सब्सक्राईब करा.

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email

किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये बेल च चिन्ह आहेत तिथ क्लिक करून पण सब्सक्राईब करू शकता.


Web Title: How to Earn Money on Instagram in Marathi 

Post a Comment

Previous Post Next Post