दारू ऑनलाईन घरपोच कशी मागवायची? (How To Order Alcohol Online)

order alcohol online
How To Order Alcohol Online 

दारू ऑनलाईन घरपोच कशी मागवायची? (How To Order Alcohol Online)


15 मे पासून महाराष्ट्र राज्य सरकारने दारूची घरपोच विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे.

चालू लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यात ही परवानगी देण्यात आली आहे.

सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

चला तर पाहू दारू घरपोच कशी मागवायची! (How To Order Alcohol Online In Maharashtra)

घरपोच दारू मागविण्यासाठी एका परमिटची (Alcohol License)  आवश्यकता आहे.

त्यासाठी तुम्हाला http://www.mahaexcise.com/ या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कराव लागणार आहे.

त्यासाठी तुमचं नाव व मोबाईल नंबर याची आवश्यकता असेल.

रजिस्ट्रेशन होऊन परमिट मिळाल्यानंतर तुम्ही Whatsapp, SMS किंवा दुकानात कॉल करून ऑर्डर देऊ शकता.

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
Web Title : How To Order Alcohol Online In Maharashtra?

Post a Comment

Previous Post Next Post