![]() |
Infinix Hot 9 In India |
सध्या भारतीय मोबाईल बाजारात अनेक मोबाईल कंपन्या नवीन मोबाईल सिरीज लाॅन्च करत आहेत.
Infinix हि त्यांची 9 सिरीज लाॅन्च करण्यासाठी तयार आहे.
Infinix Hot 8 हा फोन Infinix ने सप्टेंबर 2019 मध्ये लाॅन्च केला होता. त्या नंतर आता या फोनची जागा घेण्यासाठी कंपनी Infinix Hot 9 आणि Infinix Hot 9 Pro असे दोन फोन 29 मे ला रात्री 12 वाजता फ्लिपकार्ट वर लाॅन्च करेल.
हाँगकाँग बेस्ड कंपनी Infinix ने आपल्या नवीन लाइनअप मधील फोनचे जास्त स्पेसिफिकेशन आणि फीचर्स सांगितले नाहीत.
Whatsapp च नवं फिचर एका क्लिक मध्ये करा नंबर सेव.
Infinix Hot 9 चे स्पेसिफिकेशन व किंमत (Infinix Hot 9 specifications, price in India)
![]() |
Infinix Hot 9 specifications |
हा एक बजेट स्मार्टफोन असणार आहे ज्याची किंमत लॉन्चच्या वेळी 10 हजार च्या जवळपास असेल. Infinix Hot 9 हा फोन MediaTek Helio A25 chipset वर आधारित असेल.
हे चिपसेट या वर्षाच्या सुरूवातीस लाॅन्च केल गेल आहे आणि ते अगदी नवीनच आहे. हा फोन फोन इंडोनेशियन मार्केटमध्ये सिंगल 4 जीबी + 128 जीबी व्हेरियंटमध्ये आला आहे.
फोनमध्ये मागील बाजूस 16 एमपी प्राइमरी कॅमेरा आणि 2 एमपी चे दोन कॅमेरा असतील ज्यात एक डेप्थ सेन्सिंग तर दुसरा मॅक्रो कॅमेरा असेल, हा एक क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 एमपी चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Infinix Hot 9 चा डिस्प्ले हा 6.6 इंचचा असेल ज्यात 720x1600 पिक्सेलसह TFT LCD असणार आहे.
या मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे पण या फोन मध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार नाही. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
हा फोन Infinix च्या अँड्रॉइड स्कीन-XOS सह येतो जे लेटेस्ट वर्जन आहे आणि हे OS Android 10 वर आधारित आहे.
काय आहे Aarogya Setu App आणि हे काम कस करत! याचा वापर कसा करायचा.
अशीच टेक बद्दल ची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून सब्सक्राईब करा.
सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये बेल च चिन्ह आहेत तिथ क्लिक करून पण सब्सक्राईब करू शकता.

Web Title: Infinix Hot 9 and Hot 9 Pro to launch on May 29 in India
Post a comment