5000mah च्या बॅटरीसह Moto G8 Power Lite भारतात लाॅन्च; किंमत फक्त 8,999

Moto G8 Power Lite
Moto G8 Power Lite Specification And Price

मोटोरोला ने भारतामध्ये त्याचा नवीन बजेट फोन लाॅन्च केला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये 5000mah ची मोठी बॅटरी दिली आहे.

हा स्मार्टफोन एकाच व्हेरीएंटमध्ये असणार आहे. त्याचबरोबर Moto G8 Power Lite ची किमत 8,999 ठेवण्यात आली आहे. ‘रॉयल ब्लू’ आणि ‘आर्क्टिक ब्लू’ या दोन कलर मध्ये उपलब्ध आहे.

तर या फोनची किंमत हि 8,999 ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 29 मे पासून फ्लिपकार्ट  वर उपलब्ध होणार आहे.

मोटो जी 8 पावर लाईट चे स्पेसिफिकेशन (Moto G8 Power Lite Specifications) 

Moto G8 Power Lite स्पेसिफिकेशन
डिस्प्ले  6.5 इंच HD+ डिस्प्ले 20:09 च्या अस्पेकट Ratio व नॉच सहित   
प्रोसेसर  MediaTek Helio P35 ऑक्टा-कोर प्रोसेसर
ऑपरेटिंग सिस्टीम  Android 9
बॅटरी  5000mah सोबत 10W चा चार्जिंग सपोर्ट  
कॅमेरा   16MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP चा मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर सोबत HDR सपोर्ट, डूअल कॅमेरा bokeh  
फ्रंट कॅमेरा  8MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा 
फिंगरप्रिंट सेन्सर  फोन च्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आल आहे     

लवकरच Moto G8 Power Lite Review आपल्यासाठी आम्ही घेऊन येऊ, त्यासाठी Email सब्सक्रिप्सशन नक्की सुरु करा.

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email

आणखी अपडेटस :

Web Title | Moto G8 Power Lite With 5000mah Battery Launched In India

2 Comments

  1. खूप छान माहिती दिली आहे

    ReplyDelete
    Replies
    1. Thank You For Appreciating Us. We Will Serve You With Best Content In Future.

      Delete

Post a comment

Previous Post Next Post