New ‘Mysterious Jungle’ mode coming in PUBG Mobile | Teaser release
PUBG मोबाइल हा एक अतिशय लोकप्रिय मोबाइल बॅटल राॅयल गेम आहे. हेच कारण आहे की कंपनी या गेमला मनोरंजक ठेवण्यासाठी नवीन नवीन गेम मोड आणत आहे.पुढच्या महिन्यात 1 जूनला PUBG Mobile "मिस्टीरियस जंगल" नावाचा एक नवीन मोड जोडणार आहे.
PUBG Mobile टीमने बुधवारी एका ट्वीटद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.
हे वाचा: इन्स्टाग्राम वर पैसे कसे कमवायचे | How to Earn Money on Instagram in Marathi
या ट्वीटमध्ये नवीन "Mysterious Jungle" मोडविषयी कोणतीही विशिष्ट माहिती दिलेली नाही. आता येणाऱ्या अपडेट मध्ये हा मोड कसा आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.Adventure awaits! 🗺️— PUBG MOBILE (@PUBGMOBILE) May 27, 2020
Make sure you're prepared to enter the mysterious jungle on 6/1! 👉 https://t.co/Bx8FZowap8 pic.twitter.com/ACGme8oOaB
हे वाचा: Whatsapp च नवं फिचर एका क्लिक मध्ये करा नंबर सेव.
Post a comment