![]() |
Realme Launched 4 New Products In India |
Realme स्मार्ट टीव्ही स्पेसिफिकेशन आणि किंमत (Realme Smart TV Specifications And Price)
हा एक Android स्मार्ट टीव्ही असणार आहे. Realme स्मार्ट टीवी हि बेझेल लेस टीव्ही आहे, म्हणजे स्क्रीन च्या बोर्डर्स ह्या एकदम लहान आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त स्क्रीन साईझ मिळतो.
या टीव्ही मध्ये 24W ऑउटपुट चे 4 डॉल्बी स्पीकर आहेत. Realme स्मार्ट टीव्ही हा 64-bit MediaTek प्रोसेसर वर आधारित आहे.
![]() |
Realme SmartTV Specifications And Price |
Realme स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्ट व Realme च्या ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध असेल. या टीव्हीचा पहिला सेल हा 2 जूनला 12 वाजता आहे.
Realme स्मार्ट वाॅच स्पेसिफिकेशन आणि किंमत (Realme Smart Watch Specifications And Price)
या स्मार्ट वाॅच मध्ये 1.4 इंच चा लार्ज कलर डिस्प्ले मिळणार आहे. हि स्मार्टवाॅच इंटेलिजेंट (Intelligent) अॅक्टिव्हिटी ट्रॅकरसह असेल जे क्रिकेट, योग, टेबल टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, इलीप्तीक्ल, स्पिंनिग, एरोबिकश 14 स्पोर्ट्स मोड असतील.
यात तुम्हाला व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, जीमेल, फेसबुक मेसेंजर, एसएमएस, इंस्टाग्राम चे नोटिफिकेशन हि मिळणार आहे.
![]() |
Realme Smartwatch Specifications And Price |
Realme Smartwatch ची किंमत हि 3,999 रुपये इतकी असणार आहे. फ्लिपकार्ट वर 5 जूनला 12 वाजता या स्मार्ट वाॅचचा पहिला सेल असेल.
Realme पावर बँक 2 स्पेसिफिकेशन आणि किंमत (Realme Power Bank 2 Specifications And Price)
Realme ने हा पावर बँक Realme Power Bank 2 या नावाने लाॅन्च केला आहे. 10000mAh च्या या पावर बँक मध्ये USB-A आणि USB-C अशे दोन आउटपुट पोर्टस मिळतील.
![]() |
Realme Powerbank 2 Specifications And Price |
Realme बड्स इअर निओ स्पेसिफिकेशन आणि किंमत (Realme Buds Air Neo Specifications And Price)
हे इअर बड्स तीन कलर पर्यायांमध्ये आहेत ज्यात हिरव्या, लाल आणि पांढर्या रंगाचा समावेश आहे.
Realme Buds Air Neo मध्ये 13 MM लार्ज डायनामिक बास बूस्ट ड्रायव्हर, 17 तासांचा प्लेबॅक, सुपर-लो लेन्टेसी आणि इन्स्टंट ऑटो करेक्शन फीचर देण्यात आल आहे.
![]() |
Realme Buds Air Neo Specifications And Price |
या 4 प्रोडक्टस पैकी तुम्हाला कोणत प्रोडक्ट आवडल व तुम्हाला कोणत प्रोडक्ट घ्यायला आवडेल हे कमेंट मध्ये सांगा.
अशीच टेक बद्दल ची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून सब्सक्राईब करा.
सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये बेल च चिन्ह आहेत तिथ क्लिक करून पण सब्सक्राईब करू शकता.
Web Title: Realme To Launch Its Smart Tv, Smart Watch, Buds Air Neo And Powerbank 2 In India
not a comman page, as expected it is different one, the best one keep it up man.well information about all man
ReplyDeleteThank You For Appreciating Us, We Will Try To Serve You Better In Future.
DeletePost a comment