कसा आहे Redmi Note 9 Pro Max! विशेष अस काय आहे या मोबाईल मध्ये.

रेडमी मोबाईल
Redmi Note 9 Pro Max

कसा आहे Redmi Note 9 Pro Max! विशेष अस काय आहे या मोबाईल मध्ये. 


जुना मोबाईल खराब झालाय किवा त्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे नवीन मोबाईल घ्यायचा विचार करताय तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे.

Redmi ने मार्च मध्ये Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे दोन स्मार्टफोन मार्च 2020 मध्येच लौंच केले होते.

पण Corona मुळे सुरु असलेल्या Lockdown मध्ये Redmi या फोन सेल केली नाही.

सध्या ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी Government ने परवानगी दिली आहे.

Redmi या फोन ची विक्री त्याच्या Official वेबसाईट व Amazon वर करत आहे.  तर चला बघू तुमच्या साठी कसे आहेत हे 2 फोन.
Redmi Note 9 Pro Max

Redmi Note 9 Pro Max या फोनला भारतात 3 Varient मध्ये लौंच केल आहे, ज्यात 6GB +64GB , 6GB +128GB , 8GB +128GB Varient आहेत. 


Redmi Note 9 Pro Max


या तिन्ही Varient च्या किंमती पाहायला गेल तर त्या 16499, 17999 आणि 19999 अश्या ठेवण्यात आल्या आहेत. यात Redmi न कोणतीहि लौंच ऑफर दिली नाही.

Redmi Note 9 Pro Max Specifications

या फोन मध्ये 6.67 इंचचा फुल HD+ (1080*2400 पिक्सल) IPS डिस्प्ले दिला आहे.


Redmi Note 9 Pro Max


त्याचबरोबर यात डूअल-सिम (नैनो) सपोर्ट सह Android 10 बेस्ड MIUI ११ वर चालणार आहे.

फोन ची बॅटरी 5020mAh इतक आहे त्या सोबतच 33W फास्ट चार्जर चा सपोर्ट दिला आहे.


Redmi Note 9 Pro Max Specifications


Adreno 618GPU सोबत Octacore Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसर मिळणार आहे.

आता वेळ येते ती म्हणजे प्रतेक्यात असणाऱ्या फोटोग्राफर च्या फोटोग्राफीसाठी यात 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड एंगल लेन्स, 5MP मैक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर दिल आहे.


Redmi Note 9 Pro Max Specifications


Redmi ने दुसऱ्या [फोन च्या तुलनेत काही तरी वेगळ केल आहे, विशेष म्हणजे या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर हे साईडला असणार आहे.

हा फोन Aurora Blue, Glacier White, Intersellar Black अश्या तीन नव्या कलर मध्ये उपलब्ध असणार आहे.
                                                                         
                                                         Click Here To Book Your Mobile    

                                                                         
कसा वाटला Redmi Note 9 Pro Max आणि हे Article ते आम्हाला comment मध्ये नक्की कळवा.

आणखी article साठी Updates च्या Allow बटन ला क्लिक करा. 

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email

Web Title: Redmi Note 9 Pro Max Specifications And Price.

Post a Comment

Previous Post Next Post