Reliance Jio चे नवीन जबरदस्त Work From Home प्लान!

Jio Has Launched New Prepaid Work From Home Plans

ध्या लॉकडाऊन च्या काळात सर्वांसाठी मनोरंजनाच्या गोष्टी म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट, त्याचबरोबर बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना Work From Home ची सुविधा दिली आहे. 

लॉकडाऊनमुळे सोशल मिडिया आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हे लक्षात घेऊन Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त असा वार्षिक प्लान लौंच केला आहे.

या प्लानचा फायदा Reliance Jio च्या  Work From Home करणाऱ्या होणार आहे. Reliance Jio ने लौंच केलेला हा प्रीपेड प्लान आहे. ज्यात ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे.


Reliance jio नुसार हा त्यांचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान आहे. या नव्या प्लान साठी ग्राहकांना वार्षिक 2399 रुपये मोजावे लागणार आहेत.


Jio Has Launched New Prepaid Work From Home Plans


त्याच बरोबर Reliance Jio ने आणखी एक Work From Home प्लान ग्राहकांसाठी आणला आहे, ज्यामध्ये 336 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी इतका डेटा मिळणार आहे.


या दोन्ही प्लान्स मध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॅालिंग आणि मेसेजिंगची सुविधा देण्यात आली आहे.

या दोन प्लान बरोबरच दुसरे तीन नवीन Work From Home प्लान्स Reliance Jio ने  लौंच केले आहेत. हे तिन्ही प्लान्स Add On Pack आहेत. Jio Has Launched New Prepaid Work From Home Plans


पहिला प्लान 151 रुपयांचा आहे, ज्यात 30 जीबी डेटा मिळणार आहे. दुसरा प्लान हा 201 रुपयांचा आहे,ज्यात 40 जीबी डेटा असेल व तिसरा प्लान हा 251 रुपयांचा आहे ज्यात 50 जीबी इतका डेटा मिळणार आहे. या सर्व प्लान ची वैधता हि तुमच्या मुळ प्लान वैधते इतकी असेल. 


या प्लान्सचा फायदा Work From Home करणाऱ्या ग्राहकांना होईल हे नक्की.


सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
Web Title : reliance jio has launched new prepaid work from home plans.Post a Comment

Previous Post Next Post