Tech Talks #1- दिवसातील टाॅप 5 टेक न्यूज (Top 5 Tech News Of The Day)

Top 5 Tech News of The Day
Tech Talks #1

Tech Talks #1 ( टेक टाॅक्स ) - 26 मे 2020

 


टेक टाॅक्स इन मराठी हि नवी सिरीज Marathi Host आपल्यासाठी घेऊन येतय, यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वाच्या टेक न्यूज बद्दल ची माहिती घेणार आहोत.

नक्कीच हि सिरीज तुम्हाला आवडेल अशी आशा आम्ही करतोय. चला तर मित्रांनो दोन मिनिटात आजच्या दिवसभरातील टेक न्यूज पाहूयात.

चला सुरु करू या!

1. Worlds Fastest Internet Speed Recorded Which Can Download More Than 1000 HD Movies In One Second 

ऑस्ट्रेलियाच्या रिसर्चर्सनी जगातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत हे केल आहे. त्यांना जो इंटरनेट स्पीड मिळाला आहे तो Tbps मध्ये आहे म्हणजे टेराबाईट पर सेकंद.

हा नवीन रेकॉर्फड 44.2 Tbps चा बनला आहे. फक्त एका मिनिटामध्ये 44 हजार हो हजार इतका डेटा डाऊनलोड केला जाऊ शकतो.

जर टेराबाईट प्रती सेंकदात इंटरनेट स्पीड मिळत असेल तर एका सेकंदात 1000 GB डेटा डाउनलोड करू शकतो, म्हणजे 1000 HD मुवीज.

वाचा : फक्त 3,999 रुपयात मिळतेय Apple वाॅच सारखी स्मार्ट वाॅच; Realme चे 4 नवीन प्रोडक्ट लाॅन्च 

2. Sony launches the Bravia X8000H, X7500H in India

तर मित्रांनो दुसरी अपडेट येतेय ती सोनी कडून सोनीने X8000H आणि X7500H अशी टीव्ही सिरीज आज भारतामध्ये लाॅन्च केली आहे.

सोनीचे हे नवीन 4K HDR टीव्ही 85 इंच, 75 इंच, 65 इंच, 55 इंच, 49 इंच आणि 43 इंच आणि X7500H सिरीजमध्ये 55 इंच, 49 इंच आणि 43 इंचच्या साईझ मध्ये उपलब्ध आहेत.

85 इंचच्या X8000H ची किंमत 5,99,990 रुपये आहे, तर 65 इंचाच्या X8000H ची किंमत 1,39,990 रुपये आहे. 55 इंच X7500H ची किंमत 79,990 रुपये आहे.


3. Xiaomi's wireless Redmi Earbuds S launched in India at ₹1,799

हि अपडेट येतेय ती Xiaomi तर्फे शाओमीचा सब-ब्रॅड असलेल्या रेडमीने आज आपले वायरलेस इयरफोन भारतात लाॅन्च  केले.

या Earbuds S ची  किंमत 1799 रुपये ठेवण्यात आली आहे. या Earbuds S चा सेल उद्या MI.Com व Amazon वरती असेल.

कालच लाॅन्च झालेल्या Realme Buds Air Neo ला हा Earbuds S चांगलीच टक्कर  देणार आहे.   
वाचा : Whatsapp च नवं फिचर एका क्लिक मध्ये करा नंबर सेव.  

4. Call of Duty: WWII is arriving for free on PS Plus

हि अपडेट आहे गेमर्ससाठी सोनी त्यांचा पुढील PS Plus गेम लवकर रिलीज करीत आहे. Call of Duty: WWII उद्या खेळाडूंसाठी विनामूल्य उपलब्ध असेल.

5. Aarogya Setu's Android version made open source

हे अपडेट आहे Aarogya Setu App बद्दल सरकारने आज आरोग्य सेतुचे अँड्रॉइड व्हर्जन ओपन सोर्स केले आहे. आरोग्य सेतुच्या IOS व KaiOS व्हर्जनहि  लवकरच ओपन सोर्स केले जातील.

डेवलपर्सना या Aarogya Setu App मध्ये तपासणी व सुधारणा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.  या App विषयीचे सर्व अपडेट्स उपलब्ध केले जाणार आहेत , असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले.   अशीच टेक बद्दल ची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून सब्सक्राईब करा.

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email

किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये बेल च चिन्ह आहेत तिथ क्लिक करून पण सब्सक्राईब करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post