Stock Market म्हणजे काय आणि यातून पैसे कसे कमवायचे ! (What is Stock Market in Marathi?)

Stock Market in Marathi


Stock Market म्हणजे काय आणि यातून पैसे कसे कमवायचे! (What is Stock Market in Marathi)

आपण सर्वांनी लोकांना Stock Market बद्दल बोलताना तर खूप वेळ ऐकल पण कधी त्याच्या विषयी माहिती घेतली आहे.

काय असत Stock Market (What is Stock Market in Marathi)

हे नक्की वाचा: स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट कशी सुरु करायची!

खूप लोक अशे आहेत कि त्यांना Stock Market मध्ये Invest तर करायचं आहे, पण Stock Market बद्दल बरोबर माहिती नसल्यामुळे Invest करत नाहीत.  व काही लोक Invest तर करतात पण पुरेसी माहिती नसल्यामुळे त्यांना Stock Market मध्ये मोठ नुकसान होत.

Stock Market Marathi Mahiti

भारतात सर्वात मोठे 2 Stock Exchange आहेत, BSE म्हणजे Bombay Stock Exchange जो कि भारतामध्ये सर्वात मोठा Stock Exchange आहे. या Stock Exchange ची सुरुवात 1875 मध्ये करण्यात आली होती. 

तर NSE म्हणजे National Stock Exchange ची सुरुवात 1992 मध्ये Demutualized इलेक्ट्रॉनिक Stock Exchange च्या स्वरूपात करण्यात आली.

चला तर बघू या Stock Market म्हणजे काय आणि यातून पैसे कसे कमवायचे ! (What is Stock Market in Marathi)

मराठी मध्ये Share चा अर्थ “हिस्सा’ असा होतो आणि Stock Market मध्ये कोणत्याही कंपनीच्या Share ला हिस्सा म्हणतात.

सोप्या भाषेत सांगायचं झाल तर Stock Market मध्ये आपण कोणत्याही कंपनीचा हिस्सा (Share) विकत घेऊ शकतो.


उदा. समजा जर एखादी कंपनी तिचे 1000 शेअर विकण्यासाठी Market मध्ये आणते. त्यातील 600 शेअर तुम्ही विकत घेतले तर त्या कंपनी मध्ये 60% हिस्याचे तुम्ही मालक असणार आहात.

Bombay Stock Exchange आणि National Stock Exchange या दोन Stock Exchange मध्ये रजिस्टर असणाऱ्या कोणत्याही कंपनीचे शेअर तुम्ही कधीही व कोणाला हि विकू शकता.

भारतात BSE आणि NSE हे दोनच Stock Exchange आहेत जे Share ची खरेदी व विक्री होते.

Shares चे प्रकार 


Stock Market in Marathi


1) Common Shares: या शेअर्सला कोणीहि खरेदी करू शकत व कधीही विकू शकत.

2) Bonus Shares: जर एखद्या कंपनीला फायदा झाला व ती कंपनी त्याचा थोडा हिस्सा शेअर होल्डर्सना    इच्छिते. पण पैसे न देता ती कंपनी शेअर देऊन टाकते.

3) Preferred Shares: या मध्ये जर एखाद्या कंपनीला पैश्यांची आवश्यकता आहे, त्या साठी ती कंपनी शेअर विकण्यासाठी काढते. पण त्या शेअर्सना खरेदी करण्याचा अधिकार काही खास अश्या व्यक्तींना असतो. ज्यात त्या कंपनी मध्ये काम करणारे कर्मचारी असतील. हे एक प्रकारचे सुरक्षित शेअर्स असतात.


Stocks चे भाव (Rate) कसे ठरतात? 

Stock Market मध्ये Listed कंपन्यांना कंपनी मध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टी ची माहिती हि Exchange ला द्यावी लागते.

कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारावर कंपनीच Valuation केल जात व त्या Valuation वर कंपनीच्या शेअर चा भाव ठरवला जातो.

कंपनीला लिस्ट होण्यासाठी कंपनीकडे IPO साठी कमीत कमी 10cr ची संपत्ती असली पाहिजे व FPO साठी 3cr संपत्ती असली पाहिजे.  

IPO म्हणजे  Initial Public Offering आणि FPO म्हणजे Follow-On Public Offering 


Trading म्हणजे काय?


Stock Market in Marathi

Stock Market मध्ये सर्वात जास्त वापरण्यात येणारा शब्द म्हणजे Trading यालाच “व्यापार” अस म्हणतात.
 कंपनीच्या Shares ची खरेदी व विक्री या संपूर्ण प्रकियेला “Trading” म्हणता येईल.

Trading चे प्रकार 

1) Intra-day Trading : Intra-day Trading मध्ये शेअर्स त्याच दिवशी खरेदी करून त्याची त्याच दिवशी विक्री केली जाते. 

2) Scalper Trading : या प्रकारच्या Trading मध्ये होणार Profit हे जास्त असत पण Profit जास्त होण्यासाठी investment हि जास्त असायला लागते. हे शेअर्स अगदी काही मिनिटासाठी खरेदी करून विकले जातात.
या मध्ये नुकसान होण्याचे Chances पण जास्त असतात कारण केलेली investment हि जास्त असते.

3 )   Swing Trading :  Swing Trading करताना खूप दिवसांसाठी किवा महिन्यांसाठी investment केली जाते. Stocks खरेदी करून ठेवले जातात नंतर त्या stocks चे भाव वाढण्याची वाट पाहिली जाते व भाव वाढले कि विक्री गेली जाते.

Stocks किंवा Shares विकत कसे घ्यायचे? 

Stock Market in Marathi

आता सगळ्या गोष्टी पहिल्या नंतर वेळ येते ती म्हणजे Stocks खरेदी करण्याची (How To Buy Stocks). 
या साठी तुम्हाला एखाद्या ब्रोकरची आवशकता आहे व Demat Account पण काढायला लागेल. 

Demat Account म्हणजे तुम्ही शेअर्सची विक्री करून मिळवलेल Profit व तुमची Investment याच Account मध्ये येत. Demat  account हे account तुमच्या Bank account ला लिंक असत.


तुम्हाला जर share Market मध्ये Trading करायची असेल तर Online Broker जसे कि Upstox, Angel Broking वर तुम्ही Demat Account ओपन करू शकता व याच App मध्ये तुम्हाला Trading करता येईल.

हे काही App  आहेत ज्यात तुम्हाला Trading करता येईल व Free Demat Account Open करता येईल. 

एका वाक्यात Stock Market सांगायचं झाल तर जेंव्हा शेअर्स चे भाव कमी असतील त्या वेळेस विकत घ्यायचे, आणि जेंव्हा भाव जास्त असतील त्यावेळेस विकून टाकायचे. 
   

तर आता तुम्हाला कळलंच असेल कि Stock Market म्हणजे काय आणि Stocks विकत कशे घ्यायचे. पुढच्या Article  मध्ये आपण पाहणार आहोत कि Demat Account सुरु करण्यासाठी काय काय करावं लागत. 

Stock Market म्हणजे काय आणि यातून पैसे कसे कमवायचे! (What is Stock Market in Marathi) हे Article तुम्हाला कस वाटल Comment  मध्ये नक्की कळवा.
त्याच बरोबर तुमच्या मित्रांना पण share करा.   

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by EmailWeb Title : What is Stock Market in Marathi?
    

Post a Comment

Previous Post Next Post