![]() |
New Whatsapp Feature |
Whatsapp QR Code Scan या नव्या फिचर मुळे फक्त एका क्लिक मध्ये नंबर सेव करू शकाल.
Whats app मध्ये नंबर सेव करण्यासठी लागणार वेळ वाचविण्यासाठी Whats app ने नवं फिचर आणलं आहे. या फिचर फिचर मध्ये नवीन नंबर सेव करण्यासाठी फक्त क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.हे फिचर IOS आणि Android दोन्ही डिव्हाइसवर आणलं जाणार आहे आणि प्रत्येक युझरला सहज नंबर सेव करायला मदत करण्यासाठी विशीष्ट क्यूआर कोड ऑफर केले जातील.
> 5000mah च्या बॅटरीसह Moto G8 Power Lite भारतात लाॅन्च; किंमत फक्त 8,999
WetaInfo दिलेल्या माहितीनुसार Whats app च्या बेटा अपडेट मध्ये हे फिचर प्रोफाईल सेटिंग्ज मध्ये समाविष्ट करण्यात आल आहे. या नुसार दुसऱ्या युझरचा QR कोड स्कॅन करून सरळ Whats app मध्ये नंबर सेव करता येईल.
![]() |
Whats app QR Code Contact Save |
सध्या तरी हे फिचर Whatsapp ने फक्त त्यांच्या बेटा युझर्सना टेस्टिंग मोड मध्ये दिल आहे. लवकरच Whatsapp QR Code हे फिचर तुमच्या हि फोन मध्ये बघायला मिळणार आहे.
त्यासाठी तुम्हाला तुमचं Whatsapp अपडेट ठेवाव लागणार आहे. हे फिचर अपडेट मध्ये आल्यानंतर Marathi Host हि तुम्हाला याची माहिती देईल.
अशीच टेक बद्दल ची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून सब्सक्राईब करा.
सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
📝 WhatsApp beta for Android 2.20.171: what's new?— WABetaInfo (@WABetaInfo) May 21, 2020
WhatsApp is finally rolling out the support for QR Codes for beta testers! ✅https://t.co/ZTR32Mm5Qb
अपडेट्स :
25 तारखेला Realme लाॅन्च करतेय पहिली Smartwatch; पहा काय आहेत फीचर्स व किंमत
Web Title : WhatsApp tests new feature that lets you add contacts via QR codes
Best page ever👍💯
ReplyDeleteThank You For Appreciating Us. We Will Serve You With Best Content In Future.
DeletePost a comment