Whatsapp वेब चा वापर कसा करायचा | How To Use Whatsapp Web
आपण सर्व जण फोनवर Whatsapp चा वापर करतोच पण हेच Whatsapp Web डेस्कटॉप वर कस वापरायच हे याची आज आपण माहिती घेऊ.
Whatsapp Web म्हणजे काय?
Whatsapp Web वेब दुसर काही नाही तर हे एक ब्राउझर बेस्ड PC Client व्हॉट्सअॅप मेसेंजर. यासाठी तुम्हाला कोणतही नवीन व्हॉट्सअॅप अकाऊंट काढावं लागत नाही, तर तुमच्या फोन वरील व्हॉट्सअॅप डेस्कटॉप व मोबाईल वर एकाच वेळेस वापरता येत.
ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅपचा वापर करता अगदी तसाच वापर तुमी डेस्कटॉप वर Whatsapp Web चा करू शकता.
तुमच्या मोबाइल फोनवर ही Whatsapp Web उपलब्ध आहे.
डेस्कटॉप/ मोबाईल वर व्हॉट्सअॅपचा वापर कसा करायचा? (How To Use Whatsapp Web)
व्हॉट्सअॅप वेबचा वापर करण अगदी सोप आहे. परंतु काहींना Whatsapp Web चा वापर कसा करायचा याच्या बद्दल माहिती नसते.
Whatsapp Web च्या वापर करायच्या काही स्टेप्स: (How to logout from WhatsApp Web?)
स्टेप 1 : आपल्या मोबाइल डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप उघडा.
स्टेप 2 : सेटिंग्ज चिन्हावर टॅप करा आणि व्हॉट्सअॅप वेब / डेस्कटॉप उघडा.
स्टेप 3 : आता, आपल्या डेस्कटॉपवरील वेब ब्राउझरवर web.whatsapp.com उघडा.
स्टेप 4 : आपल्या मोबाइल फोनवरून व्हॉट्सअॅप स्कॅनरचा वापर करून डेस्कटॉपवरील ऑन-स्क्रीन क्यूआर कोड स्कॅन करा.
स्टेप 5 : आपण क्यूआर कोड स्कॅन करताच आपले व्हॉट्सअॅप खाते आता आपल्या डेस्कटॉप उपलब्ध होईल.
स्टेप 6 : सर्व मेसेजेस तुमच्या डेस्कटॉपवर दिसतील आणि आपण एका डिव्हाइसवर जे काही करता ते दोन्हीसाठी लागू होईल.
हे वाचा: Whatsapp च नवं फिचर एका क्लिक मध्ये करा नंबर सेव.
हे वाचा: Whatsapp च नवं फिचर एका क्लिक मध्ये करा नंबर सेव.
एकदा आपण व्हॉट्सअॅप वेब वापरुन झाल्यावर आपणास व्हॉट्सअॅप वरून लॉगआउट करावे लागेल, कारण आपण आपले व्हॉट्सअॅप अकाऊंट डेस्कटॉपवर सुरु ठेवणे सुरक्षित नाही. व्हॉट्सअॅप वेब वरून लॉग आउट कसे करायचे?
Whatsapp Web लॉगआउट करण्याच्या स्टेप्स:
स्टेप 1: आपल्या मोबाइल डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप उघडा.
स्टेप 3: व्हॉट्सअॅप वेब / डेस्कटॉपवर टॅप करा.
स्टेप 4: तेथे सर्व अॅक्टीव्ह सेशन दिसतील. सर्व डिव्हाइसमधून लॉग आउट वर क्लिक करा.
स्टेप 5: आपण आता सर्व अॅक्टीव्ह सेशनमधुन लॉग आउट केले आहे.
तर Whatsapp Web चा वापर कसा करावा हे तुम्हाला नक्कीच कळल असेल, आणि हो वापर झाल्यानंतर लॉगआउट करायला विसरू नका.
हे How To Use Whatsapp Web आर्टिकल आवडल असेल तर नक्की कमेंट करून सांगा.
अशीच टेक बद्दल ची माहिती मिळवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये बेल च चिन्ह आहेत तिथ क्लिक करून सब्सक्राईब करू शकता.
Post a comment