स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट कशी सुरु करयायची! (How To Create A Blog In Marathi)

ते म्हणजे ब्लॉगिंग! ( Blogging Meaning In Marathi ) हो बरोबर वाचलत ब्लॉगिंग एक चांगला ब्लॉग तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतो. आणि महत्वाच यात बॉस तुम्ही स्वतः असणार आहात.
सध्या एजारो अशे ब्लॉगर आहेत, जे सर्व जग फिरत आहेत व त्यांची संपूर्ण कमाई हि ब्लॉगिंग ( Blogging Earning ) करून होत आहे.
हि गोष्ट तुम्हाला पण शक्य आहे, आणि ब्लॉगिंग करून तुम्ही फक्त पैसेच कमवणार नाही तर यात तुम्हाला खूप काही शिकण्यासाठी मिळणार आहे.
पण हे करण्यासाठी तुमच्यात दोन गोष्टी असल्या पाहिजे त्या म्हणजे संयम आणि नियमितता.
एवढ जर तुम्ही केलतं व लोकांना चांगला Content दिलात तर नक्की तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर वाट कश्याची बघताय करा २०२० मध्ये तुमच्या ब्लॉगची सुरुवात.
तर तुम्हाला ब्लॉग सुरु करायचा आहे पण सुरुवात कुठून करायची तेच माहिती नाही. तर या article मध्ये मी तुम्हाला 5 स्टेप्स मध्ये सांगेन कि ब्लॉग कसा सुरु करायचा!
How To Create A Blog In Marathi
1) ब्लॉग सुरु करण्यासाठी एक चागंला विषय आपल्याला शोधावा लागेल.2) आपल्या ब्लॉग साठी एक छान अस नाव निवडा.
3) चांगली वेब होस्टिंग व डोमेन नेम आपल्याला घ्याव लागेल.
4) आपल्याला आता Wordpress सेटअप करून घ्याव लागेल. (Wordpress काय असत? नक्की सांगतो चला पुढे वाचा)
5) आपल्या नव्या अश्या ब्लॉग साठी आता एक मस्त अशी थीम निवडा.
तर चला बघू या 5 स्टेप्स लक्ष्यात घेऊन ब्लॉग सुरु कसा करायचा! (How To Create A Blog In Marathi)
Step 1 : ब्लॉग सुरु करण्यासाठी एक चागंला विषय आपल्याला शोधावा लागेल.
(Pick a Topic For Your New Blog)
थोडक्यात सांगायचं झाल तर या ब्लॉगवर तुम्ही कोणत्या विषयावर लिहिणार आहात ते शोधायचं आहे.
ब्लॉग चा विषय शोधणे हाच मुळात महत्वाचा भाग आहे. असा विषय सर्च करा कि त्या गोष्टी वर तुम्हाला भविष्यात लिहिण्यासाठी खूप काही असेल,
अस नाही कि दोन आर्टिकल लिहिले आणि नंतर काय टाकायचं तेच आठवत नाही.
हे लक्ष्यात असू द्या कि तुम्हाला या ब्लॉगला चांगली कमाई करून देणाऱ्या बिझनेस मध्ये बदलायचं आहे.
कोणता तरी एकच विषय निवडा जस कि उदा. फूड, क्रिकेट, फिटनेस, शिक्षण इ.
तुम्ही आता तुमच्या ब्लॉग साठी विषय पण निवडला आता पुढ वाचा काय करायचं
Step 2 : आपल्या ब्लॉग साठी एक छान अस नाव निवडा.
(Choose a Name For Your Blog)
आता वेळ येते ती ब्लॉग च छान अस नाव निवडण्याची, यात काही खूप मोठ काही रॉकेट सायन्स नाही कि तुमच्या ब्लॉगच नाव वेगळ, युनिक अस काही असाव.
तुम्हाला जे वाटेल ते नाव ब्लॉग ला देऊ शकता. खूप लोक हेच नाव शोधण्यासाठी त्यांचा भरपूर वेळ घालतात, आणि त्यांचा ब्लॉग काही बनत नाही.
पण तुम्हाला अस नाही करायचं, तुम्हाला जे वाटेल ते नाव या ब्लॉग ला द्या. ते तुमच नाव पण असू शकत.
नाव अस हवं कि ते युझर ज्या लक्ष्यात राहील पाहिजे व एक वेळ ब्लॉग पाहिल्यानंतर दुसऱ्या वेळेस आठवल पण पाहिजे.
आता आपल्या ब्लॉगच नाव पण ठरलं, आता त्या नावाच डोमेन कस घ्यायचं हे बघू!
ब्लॉगचा विषय सापडला आणि नाव पण निवडल, आता वेळ येत ती ब्लॉग साठी होस्टिंग आणी डोमेन विकत घेण्याची.
होस्टिंग म्हणजे तुमच्या ब्लॉगवर जे काही टाकणार आहात ते ठेवण्यासाठी एक जागा ज्या मध्ये तुमच्या फाइल्स, इमेजेस सर्व काही स्टोर असणार आहे.
Step 3 : चांगली वेब होस्टिंग व डोमेन नेम आपल्याला घ्याव लागेल.
(Find a Web Hosting Provider and Get a Domain Name)
ब्लॉगचा विषय सापडला आणि नाव पण निवडल, आता वेळ येत ती ब्लॉग साठी होस्टिंग आणी डोमेन विकत घेण्याची.
होस्टिंग म्हणजे तुमच्या ब्लॉगवर जे काही टाकणार आहात ते ठेवण्यासाठी एक जागा ज्या मध्ये तुमच्या फाइल्स, इमेजेस सर्व काही स्टोर असणार आहे.
आणि हो होस्टिंग खरेदी करताना थोडीशी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायला लागेल.
हे काही होस्टिंग प्रोव्हायडर्स आहेत जे तुम्हाला कमी किंमती मध्ये होस्टिंग देतील.
आता वेळ आहे ती डोमेन काय अस याची, सोप्या भाषेत डोमेन म्हणजे लोक ते नाव त्यांचा वेब ब्राउझर मध्ये टाईप करून तुमचा ब्लॉग सर्च करतील.
उदा. बघायचं झाल तर Google.com, Instagram.com, Marathihost.com
या काही वेबसाईट आहेत जिथे तुम्ही डोमेन खरेदी करू शकता.
GoDaddy
BigRock
Hostinger
Hostgator
BlueHost
NameCheap
आता Wordpress हे तुमच्या साठी खूप नवीन असे पण जास्त टेन्शन नाही घ्यायचं ,पुढ वाचल कि कळल.
जेव्हा तुम्ही होस्टिंग विकत घेणार त्यात तुम्हाला Wordpress पण मिळेल, यात तुम्हाला तुमचा ब्लॉग सेटअप करण्यासठी पूर्ण स्वतंत्र मिळेल.
Wordpress इंस्टाल कराव लागेल जे कि One Click Installation असेल इंस्टाल केल्यानंतर तुम्हाला लोगिन डीटेल्स मिळतील.
या डीटेल्स द्वारे तुम्ही C-Panel मध्ये लोगिन करू शकता व तुमचा वर्डप्रेस डेशबोर्ड ओपन होईल.
आता आपल्याकडे Wordpress साइट आहे, आपल्याला आता डीफॉल्ट थीम बदलण्याची आवश्यकता आहे.
डीफॉल्ट थीम चांगली दिसत असली तरीही ती ब्लॉगिंगसाठी optimized नाही.
आपल्या ब्लॉगच्या डिझाइनमध्ये लोकांचे युझरचे लक्ष वेधून त्याला आपल्या Content कसा आहे हे बघण्यासाठी थांबावे लागेल.
ब्लॉगला यशस्वी करण्यासाठी आपल्याला चांगल्या डिझाइनची आवश्यकता असेल.
बाजारात बर्याच फ्री Wordpress थीम्स उपलब्ध आहेत. वर्डप्रेस थीम ह्या वापरण्यासाठी सोप्या असतात, यात आपल्याला आपल्या गरजेनुसार बद्दल करता येतात.
आपल्याला आवडेल अशी थीम इंस्टाल करायची आणि आता तुमच्या डोमेन वर जाऊन पाहू शकता तुमची वेबसाईट कशी दिसते.
झाल बघितल किती सोप असत एखादा ब्लॉग किवा वेबसाईट बनवन.
हे article कस वाटल ते comment मध्ये नक्की कळवा, आणखी articles साठी www.marathihost.com ला भेट द्या!
सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
Web Title: How To Create A Blog In Marathi

Step 4 : आपल्याला आता Wordpress सेटअप करून घ्याव लागेल.
(Set-Up WordPress)
आता Wordpress हे तुमच्या साठी खूप नवीन असे पण जास्त टेन्शन नाही घ्यायचं ,पुढ वाचल कि कळल.
जेव्हा तुम्ही होस्टिंग विकत घेणार त्यात तुम्हाला Wordpress पण मिळेल, यात तुम्हाला तुमचा ब्लॉग सेटअप करण्यासठी पूर्ण स्वतंत्र मिळेल.
Wordpress इंस्टाल कराव लागेल जे कि One Click Installation असेल इंस्टाल केल्यानंतर तुम्हाला लोगिन डीटेल्स मिळतील.
या डीटेल्स द्वारे तुम्ही C-Panel मध्ये लोगिन करू शकता व तुमचा वर्डप्रेस डेशबोर्ड ओपन होईल.
Step 5 : आपल्या नव्या अश्या ब्लॉग साठी आता एक मस्त अशी थीम निवडा.
(Change Your Blog’s Theme To Get User-Friendly Look)
आता आपल्याकडे Wordpress साइट आहे, आपल्याला आता डीफॉल्ट थीम बदलण्याची आवश्यकता आहे.
डीफॉल्ट थीम चांगली दिसत असली तरीही ती ब्लॉगिंगसाठी optimized नाही.
आपल्या ब्लॉगच्या डिझाइनमध्ये लोकांचे युझरचे लक्ष वेधून त्याला आपल्या Content कसा आहे हे बघण्यासाठी थांबावे लागेल.
ब्लॉगला यशस्वी करण्यासाठी आपल्याला चांगल्या डिझाइनची आवश्यकता असेल.
बाजारात बर्याच फ्री Wordpress थीम्स उपलब्ध आहेत. वर्डप्रेस थीम ह्या वापरण्यासाठी सोप्या असतात, यात आपल्याला आपल्या गरजेनुसार बद्दल करता येतात.
आपल्याला आवडेल अशी थीम इंस्टाल करायची आणि आता तुमच्या डोमेन वर जाऊन पाहू शकता तुमची वेबसाईट कशी दिसते.
झाल बघितल किती सोप असत एखादा ब्लॉग किवा वेबसाईट बनवन.
हे article कस वाटल ते comment मध्ये नक्की कळवा, आणखी articles साठी www.marathihost.com ला भेट द्या!
सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
Web Title: How To Create A Blog In Marathi
Nice👌
ReplyDeleteThank You For Appreciating Us. We Will Serve You With Best Content In Future.
DeletePost a comment