हॉटस्टार आता "जिओ" ग्राहकांना मिळणार फ्री | Jio users to get Disney+ Hotstar VIP free for 1 year


is hotstar vip free for jio users

सध्या गुगलला is hotstar vip free for jio users हा प्रश्न खूप विचारला जातोय. हो हे खर आहे लवकरच तुम्हाला हॉटस्टारच फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. हॉटस्टार व्हीआयपी साठी दर वर्षी 399 रुपये द्यावे लागतात. तेच सबस्क्रिप्शन, जिओ युझर्सना आता फ्री मिळणार आहे.

यामध्ये मार्व्हल युनिव्हर्स आणि द लायन किंग आणि फ्रोजेन II सारखे लोकप्रिय चित्रपट आणि हॉटस्टार स्पेशल तसेच प्रीमियर लीग आणि फॉर्म्युला 1 सारखे खेळ फ्री पाहता येणार आहेत, त्यासाठी जिओ युझर्सना कोणतही सबस्क्रिप्शन घ्याव लागणार नाही.


Jio users to get Disney+ Hotstar VIP free for 1 year

जिओने आपल्या वेबसाइटवर या नवीन ऑफर बद्दल ची माहिती प्रदर्शित केली. लवकरच जिओ युझर्सना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

सॅमसंग Galaxy M01 आणि M11 भारतात लाॅन्च

Post a Comment

Previous Post Next Post