जाहिरात

Twitter: Gautam Rege

Amazon India: ऑनलाईन शॉपिंग करत असताना कधी चुका तर कधी फ्रोड होतात हे सर्वाना माहिती. तुमच्या सोबत पण कधी घडल पण असेल किंवा नसेल पण.

या वेळेस Amazon कडून चूक झाली ती अशी, "पुण्याचे राहणारे गौतम रेगे यांनी Amazon वरून 300 रुपयांचे बॉडी लोशन मागवले पण त्यांना बॉडी लोशन ऐवजी मिळाले ते BOSE कंपनीचे 19000 रुपये किमतीचे हेडफोन."     
त्यानंतर रेगेंनी हा सर्व प्रकार Amazon ला सांगितला तर Amazon कडून असा रिप्लाय आला कि हि ऑर्डर 'non-returnable' आहे त्यामुळे तुम्ही हे हेडफोन 'ठेवा' असे सांगण्यात आले.

त्याचबरोबर Amazon ने Undelivred बॉडी लोशनची रक्कम हि रिफंड केली. 


Post a Comment

Previous Post Next Post

जाहिरात