5000mAh च्या बॅटरीसह मोटोरोलाचा दमदार स्मार्टफोन भारतात लाॅंच | Motorola One Fusion Plus

motorola one fusion plus unboxing
motorola one fusion plus price in flipkart

Motorola One Fusion Plus: मोटोरोला वन फ्यूजन प्लस भारतात फ्लिपकार्टवर लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोन काही वेगळ्या स्टाईलिश लुकमध्ये लाॅंच करण्यात आला आहे.

मोटोरोला वन फ्यूजन प्लसने रिलीज झाल्याने ग्राहकांमध्ये या फोन विषयी चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे.

हा फोन पॉप-अप सेल्फी कॅमेरासह येतो. तसेच मोटोरोला वन फ्यूजन + मध्ये मागील बाजूस 64-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा असलेला quad-camera सेटअप देखील आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली  आहे.  

हे वाचा: फेसबुकच्या या नव्या फिचर मुळे एकदाच करता येणार जुन्या पोस्ट डिलीट 
             Remove Chinese Apps: तुमच्या फोन मध्ये असलेल्या चायनिज अ‍ॅप्स ची लिस्ट 

या मोटोरोला वन फ्यूजन + च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज फोनची किंमत 16,999 रुपये आहे.  Twilight Blue आणि Moonlight White अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन बाजारात आणला गेला आहे. 24 जून रोजी दुपारी 12 वाजता पासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.


मोटोरोला वन फ्यूजन प्लस चे स्पेसिफिकेशन (Motorola One Fusion Plus Specifications) 

स्पेसिफिकेशन  Moto One Fusion Plus
डिस्प्ले  6.5 इंचाचा Full HD+ (1,080x2,340 पिक्सेल) नॉच-लेस डिस्प्ले
प्रोसेसर  Snapdragon 730G SoC, Adreno 618 GPU सह 
बॅटरी  15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 mAh ची बॅटरी
कॅमेरा  रिअर कॅमेरा - 64MP चा मेन कॅमेरा, 8-MP चा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा, 5MP चा मॅक्रो कॅमेरा, आणि 2MP चा डेप्थ सेन्सर
फ्रंट कॅमेरा - 16MP चा पॉप-अप कॅमेरा 
ऑपरेटिंग सिस्टीम   स्टॉक Android 10 
स्टोरेज   6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज
सिम स्लॉट  हायब्रीड सिम स्लॉट मायक्रोएसडी साठी 
कनेक्टीव्हिटी   Bluetooth v5, Wi-Fi 802.11 ac, GPS, 3.5mm audio jack, USB Type-C port, and Dual 4G VoLTE 
किंमत   16,999 रुपये 
Search Term: Motorola One Fusion Plus Launched At Rs 16,999: Check Specs, Sale Date, And Other Details

Post a Comment

Previous Post Next Post