Remove Chinese Apps: तुमच्या फोन मध्ये असलेल्या चायनिज अ‍ॅप्स ची लिस्ट

Remove Chinese Apps: चीनी अ‍ॅप्सनी सध्या भारतीय बाजारपेठ व तुमचे मोबाईल फोन चांगलेच ताब्यात घेतले आहेत.  हि गोष्ट आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी व तुमच्यासाठी खूप धोक्याची ठरणार आहे.

आता तुम्ही म्हणाल हे कस, जर तुम्ही आपल्या देशातील वस्तू किंवा सेवांची खरेदीच करत नसाल तर आपल्या देशात पैसा न राहता तो दुसऱ्या देशात जाईल. मग त्याच्या धोका आपल्या अर्थव्यवस्थेवर होतोच.

त्याच बरोबर तुमच्यासाठी धोका असा आहे कि, या चीनी अ‍ॅप्सवर तुमच्या मोबाईल मधील माहिती चोरी करण्याचे खूप आरोप केले गेले आहेत.

हे वाचा: Whatsapp च नवं फिचर एका क्लिक मध्ये करा नंबर सेव.

व तुमची माहिती चोरी करून विकली सुद्धा जातेय, जसेकी तुमचे इमेल, मोबाईल नंबर, तुमचा पत्ता आणि विशेष तुमच्या बँकेची माहिती.

आता प्रश्न असा असेल कि चीनी अ‍ॅप्सच का वापरायचे नाहीत, तर भारत-चीन सीमा विवाद व देशात सध्या सुरू असलेली कोरोनाची साथ,अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की कोरोना साथी प्रसार होण्यासाठी 67 टक्के लोक चीनला जबाबदार धरत आहेत.

हे फक्त तुमच्यासाठी: Stock Market म्हणजे काय आणि यातून पैसे कसे कमवायचे ! (What is Stock Market in Marathi?)

Remove Chinese Apps
Remove Chinese Apps
 

आता बघू कि तुमच्या फोन मध्ये कोणते कोणते Chinese Apps आहेत.

चला तर बघू हि भली मोठी चायनिज अ‍ॅप्स ची लिस्ट 
Tiktok Beauty Plus Live Chat
PUBG Club Factory Battle of empires
Helo Cam Scanner UP Live
SHAREit Vigo Video Live Me
Like App Lock Rise of Civilizations
UC Browser UC Browser Mini Vigo Live
Tiktok Lite Vigo Lite King of Avalon
Cut Cut U Dictionary Guns of Glory
Xender Liv U Zak Zak Pro
Clash of Kings NoNo Live Dating.com
Castle Clash Web Novel Hello Yo
Game of Sultans Legacy of discord Mafia City
Last Empire Art of Conquest Flash Keyboard
Turbo VPN Bigo Live Mobile Legends Bang Banga
News Dog Cheez Life After
V Mate Ludo World Stick Fight

हे वाचा: इन्स्टाग्राम वर पैसे कसे कमवायचे | How to Earn Money on Instagram in Marathi

हि आहे चायनिज अ‍ॅप्सची लिस्ट आता पहा तुमच्या फोन मध्ये कोणते कोणते अ‍ॅप्स आहेत.  

हे आर्टिकल तुम्हाला कस वाटलं ते कमेंट करून सांगा व उजव्या कोपऱ्यात एक बेल दिसेल त्यावर क्लीक करून सबस्क्राईब करा.

Post a Comment

Previous Post Next Post