सॅमसंग Galaxy M01 आणि M11 भारतात लाॅन्च | Samsung Galaxy M11, M01 budget phones launched in India

Samsung Galaxy M11, M01

Samsung Galaxy M11, M01 budget phones launched in India: सॅमसंगने एम सिरीज मधील दोन नवे बजेट फोन Galaxy M11 आणि Galaxy M01 स्मार्टफोन भारतात लाँच केले.  भारतीय मोबाईल बाजारात बजेट स्मार्टफोन मध्ये ग्राहकांसाठी आणखी दोन नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Samsung Galaxy M11 दोन Variant मध्ये  उपलब्ध आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देणार्‍या बेस मॉडेलची किंमत, 10,999 आहे.

4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह टॉप-एंड मॉडेलची किंमत, 12,999 आहे. हा फोन मेटालिक ब्लू, काळा आणि व्हायलेट रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M01 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह एकाच Variant मध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत, 8,999 आहे. हा फोन काळा, निळा आणि लाल रंगाच्या पर्यायांमध्ये येतो.

हे दोन्ही फोन सर्व ऑफलाइन स्टोअरमध्ये तसेच Samsung.com , Amazon आणि Flipkart या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

हे वाचा : Remove Chinese Apps: तुमच्या फोन मध्ये असलेल्या चायनिज अ‍ॅप्स ची लिस्ट 


सॅमसंग Galaxy M11आणि M01 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत (Samsung Galaxy M11, M01 budget phones launched in India: Check price, specs) 

स्पेसिफिकेशन Samsung Galaxy M11 Samsung Galaxy M01
डिस्प्ले 6.4" HD+ Display  5.7" HD+ TFT Display
प्रोसेसर Qualcomm Snapdragon 450 Qualcomm Snapdragon 435
रॅम 3GB/4GB 3GB
स्टोरेज 32/64GB 32GB
GPU Adreno 506 Adreno 505
प्रायमरी कॅमेरा  Triple Camera Setup: 13 MP (f/1.8) Main Camera + 5 MP (f/2.2) Ultra-Wide Camera + 2 MP (f/2.4) Depth Camera Dual Camera Setup: 13 MP (f/2.2) Main Camera + 2 MP (f/2.4) Depth Camera
फ्रंट कॅमेरा  8MP 5MP
बॅटरी  500mAh, 15W Flash Charge 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टीम  Android 10 Android 10
कलर   Black, Metallic Blue, Violet Black, Blue, Red
इतर   Finger Print Sensor, Bluetooth, WIFI, 2 SIM+1 MicroSD Slot, Dolby Atmos   -
किंमत   10,999 [3GB+32GB]
12,999 [4GB+64GB]
8,999 [3GB+32GB]
Best Buy
(Get 1000 Discount) 
Flipkart - Buy Now
Amazon - Buy Now
Flipkart - Buy Now
Amazon - Buy Now

Post a Comment

Previous Post Next Post