TRAI Channel Selector App: TRAI च्या ह्या अ‍ॅपने करा तुमचा टीव्ही रिचार्ज स्वस्त

TRAI Channel Selector App

TRAI Channel Selector App: टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने डीटीएच (डायरेक्ट-टू-होम) आणि केबल युझर्ससाठी स्वतः चा रिचार्ज पॅक पाहण्यासाठी व पसंदीचे चॅनेल निवडणे किंवा त्यामध्ये बद्दल करण्यासाठी अधिकृत अस TRAI Channel Selector App लाॅंच केल आहे. 

नवा टीव्ही पाहत असाल तर:  Vu या भारतीय कंपनीचे जबरदस्त असे दोन टीव्ही लाॅंच

हे अ‍ॅप Google Play Store आणि iOS वर उपलब्ध आहे. सध्या तरी या मध्ये चार DTH ऑपरेटर चा समावेश करण्यात आला आहे, ज्या मध्ये टाटा स्काय, डिश टीव्ही, डी 2 एच आणि एअरटेल टीव्ही आणि चार मल्टी सिस्टीम प्रोव्हायडर हॅथवे, एसआयटीआय नेटवर्क, डिजिटल व एशियनेट इन बोर्ड आहेत.

या अ‍ॅप द्वारे हे कळेल कि आपण कोणते चॅनेल वापरतोय व त्यासाठी किती पैसे द्यायचे आहेत. व नको असेलेले चॅनेल बंद करून तुम्ही तुमचा रिचार्ज कमी करू शकता.


follow marathi host on google news
इथं क्लिक करून आम्हाला गुगल न्यूज वर फॉलोव करा! 

चॅनेल सेलेक्टर अप चा वापर कसा करायचा - How To Use TRAI Channel Selector Appखाली दिलेल्या स्टेप्स ला फॉलोव करून तुम्ही या अ‍ॅप चा वापर करू शकता. 

त्यासाठी TRAI Channel Selector App Download करावे लागेल. 

त्यानंतर खाली दिलेल्या स्टेप्स नुसार अ‍ॅप चा वापर करा.

How To Use TRAI Channel Selector App

TRAI Channel Selector App download

या स्टेप्स नुसार तुम्ही TRAI Channel Selector App मध्ये  नवीन चॅनेल अ‍ॅड किवा जुने चॅनेल कमी करू शकता. या मध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा, लवकरात लवकर तुमची अडचण दूर करू.

अश्याच नव्या अपडेट्ससाठी गुगल न्यूज वर फॉलोव करा व उजव्या कोपऱ्यात असलेल्या बेल वर क्लिक करा!

2 Comments

Post a comment

Previous Post Next Post