Vu Cinema Smart: भारतीय टीव्ही उत्पादक कंपनी Vu ने Vu सिनेमा स्मार्ट सिरीज मधील दोन टीव्ही बाजारात आणले आहेत. यात 32 इंच आणि 43 इंच अश्या दोनसाईझ मध्ये हा टीव्ही उपलब्ध असेल.
नवा फोन: 5000mAh च्या बॅटरीसह मोटोरोलाचा दमदार स्मार्टफोन भारतात लाॅंच
चायनिज कंपनी च्या टीव्ही पेक्षा कमी किंमती मध्ये हा टीव्ही उपलब्ध आहे, ज्यात 32 इंच व्हॅरीएंट ची किंमत 12,999 रुपये आहे तर 43 इंच Vu सिनेमा टीव्ही 21,999 रुपये मध्ये उपलब्ध असेल.
23 जून पासून फ्लिपकार्टवर सेल मध्ये हे दोन्ही टीव्ही खरेदी करता येणार आहेत.
Vu सिनेमा स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन (Vu Cinema Smart Tv Specifications):
स्पेसिफिकेशन | Vu Cinema Smart TV 32 inch | Vu Cinema Smart TV 43 Inch |
---|---|---|
फोटो |
|
|
डिस्प्ले | LED - 80cm (32 इंच) HD Ready, 1366 x 768 |
LED - 108cm (43 इंच) Full HD, 1920 x 1080 |
स्टोरेज | रॅम- 1GB स्टोरेज मेमोरी- 8 GB |
रॅम- 1GB स्टोरेज मेमोरी- 8 GB |
ऑपरेटिंग सिस्टीम | Android | Android |
ऑडीओ | डॉल्बी ऑडीओ -40W | डॉल्बी ऑडीओ-40W |
एचडीएमआय (HDMI) | 2 साईड | 3 साईड |
युएसबी (USB) | 1 | 2 |
प्रोसेसर | Quad Core | Quad Core |
कनेक्टीव्हिटी | WIFI, इंटरनेट | WIFI, इंटरनेट |
किंमत | 12,999 रुपये | 21,999 रुपये |
डिस्काऊंट वर खरेदी करण्यासाठी | Buy Now | Buy Now |
Post a comment