काल रात्री पासून व्हॉट्सअ‍ॅप मध्ये ऑनलाइन किंवा लास्ट सीन दिसत नव्हत! | WhatsApp Last Seen Bug

whatsapp bug

WhatsApp Last Seen Bug | काल रात्री व्हॉट्सअ‍ॅपवर एक गडबड झाली व गोंधळच उडाला. आपण कोणाशी चॅट करत असताना आपल्याला पुढच्या युझरचा ‘लास्ट सीन’ किंवा ‘ऑनलाइन’ आहे हे दिसत, पण काल रात्री वेगळचं झाल. 

शॉपिंग ऑफर्स: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज खूप सार डिस्काऊंट 

चॅट सुरु होत पण ‘लास्ट सीन’ किंवा ‘ऑनलाइन’ हे दिसतच नव्हत. जेव्हा युझ्रर्सनी सेटिंग्ज मध्ये जाऊन हे पाहिलं तर व्हॉट्सअ‍ॅपच्या बग मुळे 'Who Can See' हे सर्वांसाठी 'Nobody' झाल होत.


ज्यांनी आधीपासून लास्ट सीन ऑन ठेवल होत, त्यांनाही लास्ट सीन दिसत नव्हत आणि ते अपडेट करायचा प्रयन्त केला तर "फेल्ड टू अपटेड प्रायव्हसी सेटिंग्स, प्लीज ट्राय अगेन लेटर" चा मेसेज येत होता.  

हे वाचा: इंडियन इंटेलिजन्स एजन्सी कडून "या" 52 चायनिज अ‍ॅप्सना रेड फ्लॅग, ब्लॉक होणार हे अ‍ॅप्स   


whatsapp last seen bug

हा बग आता व्हॉट्सअ‍ॅप ने फिक्स केला असून, सर्वांच्या प्रायविसी सेटिंग्ज नॉर्मल आधी सारख्या झाल्या आहेत.

नवा फोन5000mAh च्या बॅटरीसह मोटोरोलाचा दमदार स्मार्टफोन भारतात लाॅंच   

Post a Comment

Previous Post Next Post