YouTube Short Video Feature: शॉर्ट व्हिडीओ बनवणारी चीनी अॅप भारतामध्ये एवढी प्रसिद्ध झाली आहे कि त्याला टक्कर देण्यासाठी अनेक कंपन्यांना प्रयत्न करत आहेत.
त्यामध्ये फेसबुक व इंस्टाग्राम खूप दिवसापासून टीकटाॅक ला टक्कर द्यायची तयारी करत आहेत, नंतर आता YouTube ने हि यामध्ये उडी घेतली आहे.
काॅम्पुटर वर: व्हॉट्सअॅप वेब चा वापर कसा करायचा
काॅम्पुटर वर: व्हॉट्सअॅप वेब चा वापर कसा करायचा
The Next Web च्या रिपोर्ट नुसार YouTube सध्या अश्याच एका फिचर वर काम करत आहे. YouTube च्या या नव्या फिचरमध्ये युझर्स 15 सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतील.
YouTube च हे मल्टी सेग्मेंट व्हिडीओ सध्या टेस्टिंग मध्ये असून ते काही लिमिटेड युझर्सना Android आणि IOS या दोन्ही ठिकाणी दिल जात आहे.
या फिचर साठी YouTube अप मध्ये अपलोड फ्लो मध्ये Create a vidoe वर टॅप कराव लागेल.
हे वाचा: स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट कशी सुरु करायची!
हे वाचा: स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट कशी सुरु करायची!
यात टॅप आणि होल्ड बटन ने रेकॉर्डिंग सुरु होईल व पहिली क्लीप रेकॉर्ड होईल, बटन रिलीज झाल कि रेकॉर्डिंग बंद होईल.
याच प्रमाणे परत परत 15-15 सेकंद चे व्हिडीओ तयार करता येतील. सध्या युझर्स TikTok आणि इंस्टाग्राम वर शॉर्ट व्हिडीओ अपलोड करण्यासाठी पसंती देत आहेत.
याच युझर्स आता YouTube आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. टेस्टिंग नंतर लवकरच हे फिचर अपडेट मध्ये सर्वांच्या साठी उपलब्ध होईल.
हे नक्की करा: TRAI च्या ह्या अॅपने करा तुमचा टीव्ही रिचार्ज स्वस्त
अश्याच नव्या अपडेट्ससाठी गुगल न्यूज वर फॉलोव करा व उजव्या कोपऱ्यात असलेल्या बेल वर क्लिक करा!
हे नक्की करा: TRAI च्या ह्या अॅपने करा तुमचा टीव्ही रिचार्ज स्वस्त
अश्याच नव्या अपडेट्ससाठी गुगल न्यूज वर फॉलोव करा व उजव्या कोपऱ्यात असलेल्या बेल वर क्लिक करा!
Post a comment