Facebook Avatar: फेसबुकन त्याच अवतार हे नवं फिचर भारतात आणलं आहे. या आधी फेसबुकने हे फिचर फक्त अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप आणि कॅनडामध्ये उपलब्ध होत.
या फिचर च्या मदतीने भारतीय फेसबुक युझर्सना आता स्नॅपचॅट, बिटमोजी आणि अपल मेमोजी प्रमाणे स्वतःचे कार्टून तयार करून ते चॅट मध्ये वापरता येणार आहेत.
त्याच बरोबर हे कार्टून कमेंट्स मध्ये, प्रोफाईल साठी आणि मॅसेन्जर चॅट मध्ये हि वापरता येईल. स्नॅपचॅट, ट्विटर आणि इंस्ताग्राम या थर्ड पार्टी अप मध्ये पण एक्स्पोर्ट करता येतील.
हे वाचा : TikTok ला टक्कर देण्यासाठी YouTube च नवं फिचर

स्वतःचा फेसबुक अवतार कसा बनवायचा | How to create your own Facebook Avatar
चला तर पाहूया तुमचा स्वतःचा कार्टून कसा बनवायचा, अगदी सोप आहे फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोव करा.
आणखी एक नवीन टेकच्या अपडेट्स साठी उजव्या कोपऱ्यात असलेल्या बेल ला नक्की क्लिक करा!
- या साठी तुमचं फेसबुक अपडेट असण गरजेच आहे. नसेल तर प्ले स्टोर वर जाऊन अपडेट करून घ्याव लागेल.
- त्यानंतर फेसबुक अॅप वर जा आणि वरच्या उजव्या कोपर्यात हॅम्बर्गर (तीन रेषा) मेनूमध्ये टॅप करा.
तर आयओएस युझर्सना हॅमबर्गर मेनू खालच्या उजव्या कोपर्यात आहे.
- खाली स्क्रोल करा आणि ‘See More’ ऑप्शनवर टॅप करा.
- त्यानंतर समोर येत असलेल्या माहिती प्रमाणे तुमच्या आवडीचे ऑप्शन निवडा.
व तुमचा चांगला असा कार्टून बनवा.
- ज्या मध्ये हेअरस्टाईल, चेहऱ्याचा आकार आणखी खूप ऑप्शन या ठिकाणी निवडू शकता.
- त्यानंतर अप आपला अवतार तयार करेल आणि आपण आपला अवतार कसा वापरू शकता हे देखील येथे फेसबुक तुम्हाला सांगेल.
- आपला फेसबुक अवतार वापरण्यासाठी, आपण कोणत्याही टेक्स्ट फील्डमध्ये स्माईली चिन्हावर टॅप करू शकता आणि नंतर स्टिकर मध्ये अवतार निवडू शकता.
Post a comment