इंस्टाग्रामवर कमेंटला पिन करण्याचं फिचर सर्वांसाठी उपलब्ध | Instagram Pinned Comments Feature

Instagram pinned comments feature

Instagram pinned comments feature: इंस्टाग्रामने मे महिन्यात एक फिचर टेस्ट करण्यास सुरुवात केली होती ते म्हणजे कमेंटला पिन करणे. टेस्टिंग नंतर आता हे नवं फिचर सर्वांसाठी उपलब्ध केल आहे.

इंस्टाग्राम युझर्स आता त्यांच्या पोस्ट वरील आवडत्या पोस्टला टाॅप वरती पिन करू शकतील. जोपर्यंत युझर या कमेंटला अनपिन करत नाही तोपर्यंत हि कमेंट टाॅपला दिसले. हे नवं फिचर फेसबुक आणि ट्विटर सारखच आहे. त्याच बरोबर कमेंट पिन करण्यासाठी डाव्या बाजूला स्वाईप किंवा कमेंटला प्रेस करून पिन ऑप्शन निवडायचं आहे.    


हे फिचर इंस्टाग्रामवर अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, इंस्टाग्रामने युझर्ससाठी एकाच वेळेस अनेक कमेंट डिलीट करण्याच फिचर अ‍ॅड केल आहे . युझर्स 25 कमेंट निवडू शकतात आणि त्या एकाच वेळी डिलीट शकतात.

इथं क्लिक करून आम्हाला गुगल न्यूज वर फॉलोव करा!  - Google News 

Post a Comment

Previous Post Next Post