Flipkart Big Savings Days offers


Flipkart Today offers
फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज (Flipkart Big Savings Days): 

flipkart big saving days sale

-फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सर्व ऑफर्ससाठी लिंक-

नवीन मोबाईल, लॅपटाॅप किंवा इलेक्ट्रोनिक्स खरेदी करायची असेल तर फ्लिपकार्टवर 23 जून ते 27 जून पर्यंत 'BIG SAVING DAYS' सेल सुरू होणार आहे.

'BIG SAVING DAYS' सेल मध्ये HDFC बँक कार्ड्स आणि EMI ट्रान्झॅक्शनवर 10 टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच  क्रेडिट कार्ड आणि EMI वरून कमीत कमी 4,999 रुपयांच्या खरेदीवर 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि डेबिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर 500 रुपयांची सूट मिळणार आहे.

या मध्ये विशेष म्हणल तर Samsung Galaxy A80 ज्याची किंमत तब्बल 41,999 रुपये एवढी आहे, तो फोन या सेल मध्ये चक्क 21,999 रुपये मध्ये मिळतोय.

 #भन्नाट डील [ Samusng Galaxy A80 - Rs. 41,999  फक्त 21,999 रुपये! -- Buy Now ]

मोबाईल वरील जबरदस्त ऑफर्स: पाहण्यासाठी येथे क्लिक करा!

इलेक्ट्रॉनिक्स कॅटिगरीत हेडफोन आणि स्पीकर्स वर 60% सूट, स्मार्टवॉच आणि बँड्सवर 60% सूट दिली जाणार आहे.

तसेच बेस्ट सेलिंग लॅपटॉपवर 40% सूट ऑफर केली जात आहे. या प्रोडक्ट्सवर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स लागू आहे.इलेक्ट्रॉनिक्स वरील डिस्काउंट ऑफर्स: पाहण्यासाठी येथे क्लिक करा!


Web Title: Flipkart Big Savings Days offers and deals  


Post a Comment